पतसंस्था नियामक मंडळ - माहिती प्रणाली
महत्वाच्या व्यक्ती
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. बाबासाहेब पाटील
माननीय मंत्री सहकार, महाराष्ट्र राज्य
डॉ. पंकज भोयर
माननीय राज्यमंत्री, सहकार , महाराष्ट्र राज्य
श्री. प्रवीण दराडे (भा.प्र.से.)
प्रधान सचिव (सहकार व पणन) , महाराष्ट्र राज्य
श्री. दिपक तावरे (भा.प्र.से.)
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र
आमच्याविषयी
पतसंस्था नियामक मंडळ पोर्टल हे राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांची माहिती एकत्र आणणारे व सुलभ सेवा देणारे डिजिटल व्यासपीठ आहे.
या पोर्टलद्वारे पतसंस्थांची नाव नोंदणी व आर्थिक व्यवहारांची नोंद करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे.
सहकार विभागाचा हा उपक्रम पतसंस्थांचा कारभार कार्यक्षम करुन प्रगतिशील व डिजिटल महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
पतसंस्था नियामक मंडळ सदस्य
अध्यक्ष
मा. श्री. दिपक तावरे (भा.प्र.से.)
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
सदस्य
मा . डॉ . पांडुरंग लक्ष्मण खंडागळे
अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
सदस्य
श्री. सुर्यकांत गोविंद जगताप
सेवानिवृत्त बँक अधिकारी
सदस्य
श्री. श्रीकांत जगदीशप्रसाद दुबे
सनदी लेखापाल
सदस्य
श्री. जिजाबा सिताराम पवार
पतसंस्था प्रतिनिधी
सदस्य
श्री. हनुमंत विश्वंभर भुसारे
पतसंस्था प्रतिनिधी
सदस्य
श्री. शिवाजीराव विष्णू नलावडे
पतसंस्था प्रतिनिधी
सचिव
श्री. मिलिंद सोबले
उपनिबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे