महत्त्वाची सूचना
सन २०२४-२५ साठी नोंदणी केलेल्या पतसंस्थांनी सन २०२५-२६ साठी पुन्हा नोंदणी करू नये. फक्त नवीन पतसंस्थांनीच नवीन नोंदणी करावी.
आपल्या पतसंस्थेने सन २०२४-२५ साठी पतसंस्था नियामक मंडळाकडे नोंदणी करून माहिती सादर केली आहे का?
टीप: पतसंस्थेचा User ID किंवा Password विसरला असल्यास, अधिकृत वापरकर्त्याने खालील माहिती दोन्ही ईमेल पत्त्यांवर पाठवावी:
पतसंस्थेचे संपूर्ण नाव,नोंदणी क्रमांक,अधिकृत वापरकर्त्याचे नाव,मोबाईल क्रमांक
ईमेल: support@patsansthaniyamakmandal.in ईमेल: patsanstharegulatoryboard@gmail.com

टीप: सन २०२४-२५ साठी नोंदणी केलेली नसल्यास किंवा पतसंस्था नवीन असल्यास, नवीन नोंदणी करावी.
टीप: नोंदणी झाली आहे की नाही, याची खात्री नसल्यास खालील ईमेल पत्त्यांवर संपर्क साधून खात्री करून घ्यावी.